शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

मुंबई : CM शिंदेंनी शिवरायांची शपथ घेतलीय, काहीही झालं तरी ते शब्द पाळणार;संजय शिरसाट यांचं मत

कल्याण डोंबिवली : सरकारची इच्छाशक्ती असेल तर मराठ्यांना आरक्षण मिळेल, राजू पाटील यांनी घेतली उपोषणकर्त्यांची भेट

सांगली : कुणबी नोंदीचे अभिलेखही गायब, दाखले मिळणार तरी कसे?; दप्तर शाखेकडे शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

सिंधुदूर्ग : Maratha Reservation: सिंधुदुर्गात लाक्षणिक उपोषणांमधून जरांगे-पाटलांना पाठिंबा

कोल्हापूर : Maratha Reservation: बांबवडेत तीन तास रास्ता रोको, कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर वाहनांच्या रांगा

जळगाव : आरक्षणासाठी अन्नत्याग केलेल्या दोन जणांची प्रकृती खालावली

सोलापूर : हायवेवर टायर जाळून रस्ता रोको केल्याबद्दल सोलापुरात १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बुलढाणा : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा; सुबोध सावजी यांची मागणी

मुंबई : मराठा आरक्षणाच्या हिंसक आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्तेंची हायकोर्टात धाव

सोलापूर : अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा सज्ज! सर्व पोलिस ठाण्यांना सतर्क राहण्याचे आदेश