शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

हिंगोली : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ऐन दिवाळीतच अर्धनग्न आंदोलन

जालना : गावात या; पण २४पर्यंतच; मनोज जरांगे पाटलांचा इशारा, जालन्यात गावबंदीच्या बोर्डावरून राडा

जालना : मी सांगतो हेच सत्य, जरांगे पाटील रुग्णालयातून बाहेर; ओबीसी नेत्यांवर साधला निशाणा

नाशिक : लक्ष्मीपूजनाला शिवतीर्थावर शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन 

छत्रपती संभाजीनगर : अनेक  बांधवांनी आत्मबलिदान दिले, दिवाळी साजरी करणार नाही; मनोज जरांगे पाटील यांची माहिती

छत्रपती संभाजीनगर : रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच मनोज जरांगे पाटील दौऱ्यावर

महाराष्ट्र : “EWS तुम्ही घ्या, आम्हाला १० टक्के आरक्षण द्या”; मनोज जरांगेंचे ओबीसी नेत्यांना उत्तर

महाराष्ट्र : खोटे गुन्हे दाखल केले तरी मराठा समाज मागे हटणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा इशारा

सोलापूर : दक्षिण तहसील कार्यालयातील तपासणीत चार गावांत सापडल्या पंधरा कुणबी नोंदी

कोल्हापूर : मनोज जरांगेंच्या सभेच्या नावाखाली पैसे मागाल तर मिळेल कोल्हापुरी चप्पलेचा प्रसाद, सकल मराठा समाजाचा इशारा