शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

मुंबई : ओबीसींमध्ये संताप, जीआरला प्रचंड विरोध, हक्कावर गदा येणार असल्याची भावना; भुजबळ म्हणाले, 'ही अपेक्षा नव्हती...'

जालना : 'एका जातीला पायघड्या, दुसऱ्या जातींची उपेक्षा', ओबीसी आंदोलकांचा स्वतःला संपविण्याचा इशारा

महाराष्ट्र : मराठा आरक्षण; ऐतिहासिक निर्णयाचे खरे शिल्पकार मुख्यमंत्रीच : विखे

छत्रपती संभाजीनगर : हैदराबाद गॅझेटचा मराठा समाजाला फायदा होणार, मनोज जरांगे पाटील यांचे पत्रकार परिषदेत प्रतिपादन 

महाराष्ट्र : मराठवाड्यातील ८५५० पैकी १५१६ गावांतच सापडल्या ‘कुणबी’च्या नोंदी

मुंबई : ‘आंदोलनातील आव्हानात्मक व्यवस्था पालिकेने पेलली’

मुंबई : आझाद मैदान परिसर पूर्ववत...!

मुंबई : शाब्बास..! मुंबई पोलिस, महापालिका, तुम्ही संयम शिकवला !

महाराष्ट्र : आंदोलनाचा व्यापाराला १०० कोटींचा फटका, रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचा दावा 

महाराष्ट्र : आंदोलनामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार? प्रतिज्ञापत्र सादर करा, उच्च न्यायालयाचे निर्देश