शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

वाशिम : Maratha Reservation : वाशिम जिल्ह्यातील कुकसा फाट्यावर रास्ता रोको 

बीड : Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी बीडमधील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

पिंपरी -चिंचवड : Maratha Reservation : चाकणमधील हिंसाचारामागे बाहेरचे हात, पोलिसांना संशय

कोल्हापूर : Maratha Reservation : मग प्रश्न का सुटत नाही? राजू शेट्टी यांचा प्रश्न

छत्रपती संभाजीनगर : Maratha Reservation: खुलताबाद तालुक्यातील बाजार सांवगी येथे आंदोलकांनी बस फोडली 

महाराष्ट्र : सामाजिक न्यायाची पुंगी गाजराची पुंगी ठरू नये, उद्धव ठाकरेंचा सरकारला सल्ला   

महाराष्ट्र : Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी आघाडीच्या स्वतंत्र बैठका; राज्यपाल, मागासवर्ग आयोगाचीही घेतली भेट

मुंबई : Maratha Reservation: अहवालाची वाट पाहू नका, तत्काळ आरक्षण जाहीर करा - उद्धव ठाकरे

महाराष्ट्र : Maratha Reservation: आंदोलनाला हिंसक वळण; चाकण पेटले, १६ वाहने खाक

छत्रपती संभाजीनगर : जालना रोडवर चार तास रास्ता रोको