शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

परभणी : Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी पालम, महागाव येथे आंदोलन

मुंबई : Maratha Reservation Video: भावांनो, हाता-तोंडाशी आलेला घास जाऊ द्यायचा नाही - नांगरे पाटील

छत्रपती संभाजीनगर : Maratha Reservation Video : मराठा आरक्षणासाठी मन्याड प्रकल्पावर आंदोलन; आंदोलकांनी दिला जलसमाधी इशारा

महाराष्ट्र : Maratha Reservation: ...तर आरक्षण एक दिवसही टिकणार नाही- मुख्यमंत्री

मुंबई : Maratha Reservation - सकल मराठा समाजाचे आवाहन, राज्यात उद्यापासून जेलभरो आंदोलन

लातुर : Maratha Reservation: 8 मराठा आंदोलकांकडून आत्महदनाचा प्रयत्न, अंगावर ओतले रॉकेल 

कोल्हापूर : Maratha Reservation : आई अंबाबाई सरकारला बुद्धी दे, मराठा आरक्षणासाठी देवीला साकडें

बुलढाणा : Maratha Reservation : बुलढाणा जिल्ह्यात मराठा समाजाच्या युवकाची आत्महत्या

नांदेड : Maratha Reservation : नांदेडात मराठा आंदोलनाची धग कायम; मुखेडात आंदोलकांनी बस जाळली

मुंबई : Maratha Reservation : मराठा आरक्षणावर ४ ऑगस्टला मोठा निर्णय?, राज्य मागासवर्ग आयोगाची महत्त्वाची बैठक