शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Maratha Reservation : उद्या गिरीश बापटांसह लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या आंदोलन 

क्राइम : ''जेल भरो'' आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

अमरावती : Maratha Reservation : भाजप नगरसेविकेचा राजीनामा, अमरावतीत पोहोचले राजीनामासत्र

लातुर : Maratha Reservation: पालकमंत्र्यांच्या घरासमोर मराठा क्रांतीचे ठिय्या आंदोलन

जालना : Maratha Reservation : मराठा आंदोलनामुळे सत्तेचा लाडू आपल्याकडे येईल या भ्रमात कोणी राहू नये : हर्षवर्धन जाधव 

बुलढाणा : Maratha reservation : मेहकर येथील ३३ युवकांनी केले मुंडण

नाशिक : Maratha Resevation: मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी प्रोटोकॉल समिती : कोतवाल

कोल्हापूर : Maratha Reservation : मुख्यमंत्र्यांचे बैठकीचे निमंत्रण शाहू छत्रपतींनी नाकारले, मुख्यमंत्र्यांनी छत्रपतींकडे यावे

रत्नागिरी : Maratha Reservation : मराठा समाजाचे शुक्रवारी रत्नागिरीत आंदोलन, अत्यावश्यक सेवा वगळणार

बुलढाणा : Maratha reservation : नांदुऱ्यात जेलभरो आंदोलन