शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

नाशिक : Maratha Reservation Protest : मराठा समाजाच्या तरुणांचं सरकारच्या निषेधार्थ मुंडण आंदोलन

कोल्हापूर : Maratha Reservation : लॉन्गमार्च पोलिसांनी कर्नाटक हद्दीत रोखला

मुंबई : Maratha Reservation: कोंडी फोडण्यासाठी सरकारचे प्रयत्न; मराठा समाजातील मान्यवरांसोबत बैठक

पुणे : Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणासाठी गिरीश बापटांच्या कार्यालयाबाहेर आंदोलकांचा ठिय्या

पिंपरी -चिंचवड : Maratha Reservation Protest : चाकण हिंसाचार प्रकरणी पोलिसांकडून धरपकड सुरू, 20 जण ताब्यात

पुणे : Maratha Reservation: मागासवर्गीय आयोगाची ३ व ४ आॅगस्टला बैठक; आरक्षणाबाबत माहितीवर चर्चा

महाराष्ट्र : Maratha Reservation: मुख्यमंत्र्यांच्या बैठकीवर नेत्यांचा बहिष्कार?

जालना : मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढा - हर्षवर्धन जाधव

जालना : एसटीला ५० लाखांचा फटका

बीड : आज परळीत ठरणार आंदोलनाची दिशा