शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी
  • कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; मराठा समाजाला आरक्षणासह आर्थिक दुर्बल घटकांचे सर्व लाभ

महाराष्ट्र : मराठा समाजातील विद्यार्थी, तरुणांना दिलासा; ठाकरे सरकारचे आठ महत्त्वाचे निर्णय

राजकारण : खासदार अमोल कोल्हेंच्या विधानावरुन राष्ट्रवादीत मतभेद; मराठा समाजाला OBC मध्ये घेण्यास विरोध

राजकारण : ओबीसी आरक्षणास धक्का लावाल तर रस्त्यावर उतरू; OBC संघर्ष सेनेचा ठाकरे सरकारला इशारा

पुणे : आरक्षणाबाबत मराठा क्रांती मोर्चा वाजवणार 'अजितदादां 'च्या घरासमोर ढोल

राजकारण : प्रकाश आंबेडकरांची विनंती, मराठा आरक्षण गुंतागुंतीचं करू नका; देशभरातील ओबीसी एकत्र आला तर…

महाराष्ट्र : मराठा समाजातील मोठ्या नेत्यांनाच आरक्षण नको; चंद्रकांत पाटील यांचा आरोप

महाराष्ट्र : मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवा; राज्य सरकारचा सुप्रीम कोर्टात अर्ज

नागपूर : आरक्षणासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा

सोलापूर : केंद्र सरकारचा मराठा समाजाकडून पंढरपुरात निषेध