शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

जालना : शांततेचे युद्ध सरकारला झेपणार नाही अन् पेलणार नाही- मनोज जरांगे

मुंबई : काळकुटे कुटुंबीयांस ५० लाखांची मदत द्या; मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट

मुंबई : ‘ईडब्ल्यूएस’ने मराठा समाजाला झालेल्या फायद्यावर सरकार देणार भर

नांदेड : पुन्हा संपवले जीवन... 'एक मराठा-लाख मराठा; माझे बलीदान वाया जाऊ नये'

पुणे : रविवारी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची दिशा ठरणार : मनोज जरांगे पाटील

हिंगोली : 'चुलीत गेला नेता अन् चुलीत गेला त्यांचा पक्ष'; सालापुरात नेत्यांना प्रवेश बंदी

अहिल्यानगर : मराठ्यांना आरक्षण नाही तोवर 'या' गावात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी

संपादकीय : तरुणांनाे, आत्महत्या नकाे! सारा गुंता तरुणांना समजून सांगणार कोण?

छत्रपती संभाजीनगर : नेत्यांची गोची; फुलंब्री तालुक्यातील गावांमध्ये मराठा आरक्षण मिळेपर्यंत पुढाऱ्यांना'नो-इंट्री' 

सोलापूर : Solapur: माढ्यात बारलोणी, वडाचीवाडी, लव्हेत निवडणुका अन् नेत्यांना गावबंदीचा ठराव