शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

परभणी : आरक्षणासाठी मराठा समाज एकवटला ; परभणी जिल्ह्यात विविध मार्गाने आंदोलन सुरुच

महाराष्ट्र : Maratha Reservation : राज्य सरकारच्या हालचालींना वेग, मराठा आरक्षण उपसमितीची सोमवारी बैठक! 

लातुर : उच्च शिक्षित ग्रामपंचायत सदस्याने मराठा आरक्षणासाठी उचलले टोकाचे पाऊल

धाराशिव : मराठा आरक्षणाचा प्रश्न दाेन दिवसांत सुटेल अशी आशा; तानाजी सावंत यांचा मोठा दावा

छत्रपती संभाजीनगर : थेट कळसुबाई शिखरावर एक मराठा, लाख मराठा; दिव्यांगाचे ऊन, थंडीची पर्वा न करता उपोषण

कोल्हापूर : सकल मराठा समाजातर्फे कोल्हापुरात उद्यापासून साखळी उपोषण, अंतरवाली सराटी गावाला देणार भेट

जालना : मराठा आमदार- खासदारांना पाठवला साडीचोळी- बांगड्यांचा आहेर; महिलांचे आक्रमक आंदोलन

पिंपरी -चिंचवड : Pimpri Chinchwad| मराठा आरक्षणासाठी माजी सरपंचाची इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या

अहिल्यानगर : मराठा आरक्षणाला सर्वपक्षीय नगरसेवकांचा पाठिंबा

लातुर : मराठा आरक्षणासाठी लोकप्रतिनिधींची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून महामार्गावर चक्काजाम