शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : मराठा आरक्षण आंदोलन तीव्र: सरकार ‘ॲक्शन मोडवर’, उपसमितीची उद्या बैठक

छत्रपती संभाजीनगर : मंत्री अतुल सावे यांचा ताफा मराठा कार्यकर्त्यांनी अडविला

ठाणे : कल्याणमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या चौक सभेत मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

महाराष्ट्र : Kolhapur: मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान मराठा समाजाची निदर्शने, आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

वाशिम : मराठा आरक्षणासाठी आंदोलक आक्रमक; तीन गावांत नेत्यांना बंदी

जळगाव : Jalgaon: जरांगे पाटलांना समर्थन; धानवड येथे मंत्र्यांना गावबंदी

नागपूर : मराठा समाजाला ओबीसीतून नाही तर स्वतंत्र आरक्षण द्या - रामदास तडस

नागपूर : Nagpur: मराठा आंदोलनाचे ‘हॉट स्पॉट’ कुठे? तपास यंत्रणा लागल्या कामाला

लातुर : Latur: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधी आंदोलन, नदीपात्रात मराठा तरुणांची घोषणाबाजी

बीड : माजीमंत्री बदामराव पंडित यांच्या गाडीवर मराठा आंदोलकांची दगडफेक