शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

नवी मुंबई : 'जो गुलाल उधळलाय, त्याचा...'; मनोज जरांगे-पाटलांची भर सभेत एकनाथ शिंदेंना विनंती

महाराष्ट्र : जरांगे पाटील लढ्यात जिंकले, परंतु तहामध्ये हरले...; ओबीसी नेत्यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगेंना ज्यूस पाजला; तलवार उंचावत जल्लोष, शिवरायांचा जयघोष

महाराष्ट्र : 'सगेसोयरे'वरुन अडलं होतं, याचा नेमका अर्थ काय, सरकारने अध्यादेशमध्ये काय म्हटलं?, पाहा

नवी मुंबई : 'शब्द खरा करुन दाखवला, छगन भुजबळांचा कार्यक्रम संपला'; मनोज जरांगेंची प्रतिक्रिया

नवी मुंबई : CM शिंदेंच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडणार; गुलाल उधळत घरी जाणार, जरांगेंची घोषणा

महाराष्ट्र : सर्व मागण्या मान्य, सरकारने अध्यादेशही काढला; थोड्याच वेळात जरांगे-पाटलांची विजयी सभा

नवी मुंबई : मराठा आंदोलकांवरील राजकीय गुन्हे मागे घेण्याचे CM एकनाथ शिंदे यांचे आदेश

मुंबई : मराठा मोर्चाचा धसका; सरकारने मुंबईकरांच्या भाजीपाला पुरवठ्यासाठी घेतला हा निर्णय

महाराष्ट्र : सरकारने ती चूक करू नये, तसं झाल्यास गावाकडे असलेले मराठेही मुंबईत येतील, जरांगे पाटील यांचा इशारा