शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : सुनिल कावळेंच्या कुटुंबाला १० लाखांची मदत, मुलाला सरकारी नोकरी - दीपक केसरकर

मुंबई : “जात बदलली नाही, आम्ही पूर्वीपासूनच ओबीसी, त्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही”: मनोज जरांगे

राजकारण : Manoj Jarange-Patil Live: न्या. शिंदे समितीचं कामकाज थांबवा आणि कायदा करा सरकारला अल्टिमेटम... Ashish Jadhao

छत्रपती संभाजीनगर : 'ते सतत म्हणायचे मराठा आरक्षणाशिवाय पर्याय नाही; कावळे यांच्या नातेवाइकांनी फोडला टाहो 

राजकारण : मुंबई नंतर मनोज जरांगे नवी मुंबईत.. नेमकं काय म्हणाले? | Manoj Jarange Patil in Navi Mumbai | HA4

महाराष्ट्र : आरक्षण संपुष्टात आणणारा भाजप कोणालाही आरक्षण देणार नाही, नाना पटोलेंची घणाघाती टीका

महाराष्ट्र : “सरकारने किती बळी घ्यायचे ठरवले?”; मराठा आरक्षणप्रश्नी मुंबईत आत्महत्या, मनोज जरांगेची टीका

परभणी : जागा एक, उमेदवारी अख्ख्या गावाची; मराठा आरक्षणासाठी ग्रामपंचायत निवडणुकीत गांधीगिरी

मुंबई : लढाई अर्ध्यावर टाकून तर जाऊच नका..! जालन्यातील मराठा युवकाची मुंबईत आत्महत्या

मुंबई : जरांगे पाटलांच्या डोळ्यात अश्रू; आईचा विषय निघताच समाज म्हणत गहिवरला लढवय्या