शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसुख हिरण

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कोर्पिओ आढळली होती, या स्कोर्पिओचे मालक मनसुख हिरण यांचा मृतदेह मुब्रा येथील रेतीबंदर खाडीजवळ सापडला, हिरण यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी गाडी सापडली होती, त्याचा तपास करणाऱ्या सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्यावर विरोधकांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. त्यामुळे मनसुख हिरण यांच्या मृत्यूचं गुढ आणखी वाढत चाललं आहे.

Read more

मुंबई : Sachin Vaze: 'तो' NIAने स्वतः निर्माण केलेला एक बनाव; आता वाझेंनीच कोर्टात केला खळबळजनक आरोप

क्राइम : Sachin Vaze: अटकेनंतर सचिन वाझेच्या खात्यातून 26.50 लाख रुपये कोणी काढले? NIA समोर गूढ वाढले

मुंबई : Sachin Vaze: ...तर हा होता सचिन वाझेंचा मास्टर प्लॅन; अखेर NIAच्या तपासात धक्कादायक माहिती समोर

क्राइम : Sachin Vaze: २५ फेब्रुवारीचा किस्सा! जेव्हा DIG समोर सॅल्यूट न मारता सचिन वाझे सँडविच खात उभा होता, त्यानंतर...

क्राइम : Sachin Vaze:...अन् मित्रानेच काटा काढला; सचिन वाझे-मनसुख हिरेन यांची पहिली भेट कशी आणि कधी झाली?

क्राइम : Sachin Vaze: NIA ची धडक कारवाई,‘मिस्ट्री वुमन’ला घेतलं ताब्यात; सचिन वाझेचा खेळ खल्लास?

मुंबई : Sachin Vaze: ...अन् तिथेच मनसुखच्या हत्येचं संपूर्ण प्लानिंग झालं; वाझेंविरोधात NIAच्या हाती मोठा पुरावा

मुंबई : Sachin Vaze: वाझे घाईत धमकीची चिठ्ठीच गाडीत ठेवायला विसरले अन्...; NIA चौकशीतून 'अजब गोंधळ' समोर

क्राइम : Parambir singh: मनसुख हिरेन हत्या, स्फोटकांचे प्रकरण कधीच उलगडले असते; ATS चे परमबीर सिंगांकडे बोट

क्राइम : Sachin Vaze: बुद्धिबळाचा डाव उलटला! मनसुख हिरेनच्या हत्येदिवशीच आरोपीनं टाकली होती फेसबुक पोस्ट, म्हटलं होतं...