शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसुख हिरण

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कोर्पिओ आढळली होती, या स्कोर्पिओचे मालक मनसुख हिरण यांचा मृतदेह मुब्रा येथील रेतीबंदर खाडीजवळ सापडला, हिरण यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी गाडी सापडली होती, त्याचा तपास करणाऱ्या सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्यावर विरोधकांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. त्यामुळे मनसुख हिरण यांच्या मृत्यूचं गुढ आणखी वाढत चाललं आहे.

Read more

मुंबई : अहवाल बदलण्यासाठी सिंह यांनी पाच लाख दिले

मुंबई : वाझेनेच प्रदीप शर्माला दिली हिरेनच्या हत्येची सुपारी

मुंबई : ‘सुपरकॉप’ होण्यासाठी वाझेने रचले कारस्थान

क्राइम : अँटिलिया स्फोटके -हिरेन हत्येप्रकरणी एनआयएने वाझेवर दाखल केले दोषारोपपत्र

क्राइम : Sachin Vaze : सचिन वाझे भिवंडीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल 

मुंबई : Sachin Waze ED : ईडीकडून सचिन वाझेची सहा तास झाडाझडती

क्राइम : मनसुख हिरेन हत्येसाठी ४५ लाखाचा झाला व्यवहार; NIAने व्यक्त केला संशय

क्राइम : Sachin Vaze: सचिन वाझेच्या CIU कार्यालयाची झाडाझडती; कपाटात सापडली ‘अशी’ वस्तू, ज्यामुळे NIA ही चक्रावली

क्राइम : आणखी दोघा पोलीस अधिकाऱ्यांसह चौघांची चौकशी; एनआयएकडून आठवडाभरात समन्स

राजकारण : “उद्धव ठाकरे या सगळ्यांचे गॉडफादर!”; नितेश राणेंचा गंभीर आरोप