शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसुख हिरण

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कोर्पिओ आढळली होती, या स्कोर्पिओचे मालक मनसुख हिरण यांचा मृतदेह मुब्रा येथील रेतीबंदर खाडीजवळ सापडला, हिरण यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी गाडी सापडली होती, त्याचा तपास करणाऱ्या सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्यावर विरोधकांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. त्यामुळे मनसुख हिरण यांच्या मृत्यूचं गुढ आणखी वाढत चाललं आहे.

Read more

ठाणे : हिरेन कथित हत्याप्रकरणी ठाणे एटीएसकडून शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी

महाराष्ट्र : वाझेप्रकरणानंतर पोलीस दलात मोठे फेरबदल; परमबीर सिंग यांना हटविले, नगराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

क्राइम : मनसुख हिरेन हे पाण्यात पडले तेव्हा काही वेळ जिवंत होते, अता समोर आलं मृत्यूचं असं कारण

क्राइम : एनआयएने वाझेंकडून उभे केले ‘त्या’ प्रसंगाचे ‘नाट्य’, पुरावे नष्ट केलेल्या जागेचीही पाहणी

राष्ट्रीय : “हमाम में सब नंगे होते है”; संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार

क्राइम : Sachin Vaze : सचिन वाझे यांना घेऊन NIA ची टीम पोहचली ठाण्यातील घरी;  'त्या' बॅगेत काय दडलंय?

महाराष्ट्र : नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; नारायण राणेंची मागणी

क्राइम : Mansukh Hiren Case: 'त्यांचा' अंदाज फक्त अर्ध्या तासानं चुकला; फडणवीसांनी संपूर्ण घटनाक्रमच सांगितला

राजकारण : Sachin Vaze: “मी मुख्यमंत्री असतानाही सचिन वाझेंसाठी शिवसेनेने...”; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा

राजकारण : Sachin Vaze: सचिन वाझे-मनसुख हिरेन प्रकरणात नवा गौप्यस्फोट?; देवेंद्र फडणवीस दिल्लीत, थोड्याच वेळात पत्रकार परिषद