शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

फिल्मी : 'जय मल्हार' फेम 'ही' अभिनेत्री झळकणार 'संघर्षयोद्धा'मध्ये; साकारणार मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नीची भूमिका

नांदेड : सगेसोयऱ्याची अंमलबजावणी केल्याशिवाय मागे हटणार नाही, मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

सोलापूर : 'मराठा समाजही करेक्ट कार्यक्रम करू शकतो'; शिंदे-फडणवीसांवर मनोज जरांगेंचं टीकास्त्र

मुंबई : 'उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांशी विश्वासघात केला'; एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल

महाराष्ट्र : पुढाऱ्यांनी माझ्या दारात येऊ नका, मराठ्यांनो, घरावर पोस्टर लावा; मनोज जरांगेंचं आवाहन

फिल्मी : 'संघर्षयोद्धा' मनोज जरांगे पाटील सिनेमाचा जबरदस्त टिझर रिलीज, 'या' तारखेला सिनेमा होणार प्रदर्शित

जालना : माझ्यावर हल्ल्याचा डाव जरांगे यांचा आरोप

महाराष्ट्र : मनोज जरांगेंनी आपली बडबड बंद करावी, अन्यथा..., प्रसाद लाड यांची टीका

महाराष्ट्र : कोण कशाला जरांगेंचा घात करेल? त्याचं नाटक मराठा समाजाच्या लक्षात आलंय, छगन भुजबळांचे टीकास्त्र

जालना : जरांगेंचा ईसीजी नॉर्मल, आजपासून दौऱ्यावर