शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

पिंपरी -चिंचवड : आरक्षणास विरोध करणाऱ्यांना सुट्टी नाही; मनोज जरांगे पाटलांचा इशारा

बीड : मनोज जरांगेंची मोठी घोषणा; नारायणगडावर ९०० एकरात घेणार सभा

महाराष्ट्र : मनोज जरांगे-पाटील यांची बीडमध्ये ९०० एकरांत सभा?

फिल्मी : वचनाची राखतो आग, मर्दमावळा शिवरायांचा वाघ; 'संघर्षयोद्धा'मधील धडाकेबाज गाणं बघाच

महाराष्ट्र : “देवेंद्र फडणवीसांचे मराठा समाजाविरोधात षड्यंत्र, सूड उगवतायत”; मनोज जरांगेंची पुन्हा टीका

राजकारण : मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप | Manoj Jarange Patil on Fadnavis

संपादकीय : Maratha Reservation: राजकारण नाही, सर्व काही आरक्षणासाठीच!

महाराष्ट्र : अपक्ष नाही, कोणाला पाठिंबाही नाही, कोणाला पाडायचे त्याला पाडा ! मनोज जरांगे यांचे आवाहन

जालना : Manoj Jarange Patil : कोणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा ते करा, लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार देणार नाही - मनोज जरांगे पाटील

मुंबई : Vasant More : मनोज जरांगे पाटील अन् वसंत मोरेंची झाली भेट; काय ठरलं? मोरेंनी सगळंच सांगितलं