शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

फिल्मी : Video: 'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' सिनेमात शिवरायांची आरती, आदर्श शिंदेचा दमदार आवाज

बीड : भाचीला सोडून घरी निघालेल्या मनोज जरांगेंच्या सहकाऱ्यावर हल्ला

महाराष्ट्र : नरेंद्र मोदींची शक्ती कमी करणं ही देशाची गरज; साताऱ्यातून शरद पवार गरजले

महाराष्ट्र : “लोकसभा नाही, विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात करणार, आरक्षण...”: मनोज जरांगे

महाराष्ट्र : ६ जूनपासून पुन्हा उपोषणाला बसणार, मनोज जरांगे पाटील यांची घोषणा

महाराष्ट्र : मनोज जरांगेंच्या पाठिशी किती टक्के मराठा समाज? प्रकाश आंबेडकरांनी थेट आकडाच सांगितला

राजकारण : News & Views Live: मनोज-जरांगे पाटील यांना राजकीय पक्ष गृहीत धरत आहेत का? Loksabha Election 2024

पुणे : ‘आरक्षणासाठी आता ६ जूनची डेडलाईन अन्यथा..’; जरांगेंचा सरकारला इशारा

महाराष्ट्र : “सगेसोयऱ्यांचा निर्णय घेईल त्यास पाठिंबा द्या, मराठ्यांचा रोष निवडणुकीत दिसेल”: मनोज जरांगे

पिंपरी -चिंचवड : 'भुजबळ उभे राहुद्यात मग बघतो', मनोज जरांगे पाटलांचे आक्रमक विधान