शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

पुणे : मराठा समाज जरांगे पाटलांच्या सूचनेनुसार बारामतीत निर्णय घेणार, मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

कोल्हापूर : छत्रपतींच्या दोन्ही गादींचा सन्मान करा, मनोज जरांगे-पाटील यांचे आवाहन 

धाराशिव : राज्यातील भाजप नेत्यांमुळे माेदींना महाराष्ट्रात तळ ठाेकावा लागताेय: मनाेज जरांगे पाटील

महाराष्ट्र : “भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे

बीड : बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार

नाशिक : मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, छगन भुजबळ यांचा कडा प्रहार

सोलापूर : Solapur: मनोज जरांगे-पाटील यांचा सोलापूरमार्गे बेळगांव दौरा

महाराष्ट्र : आमदारांना धडकी भरविणारी मनोज जरांगेंची घोषणा; विधानसभेला सर्व २८८ जागांवर उमेदवार देणार

महाराष्ट्र : “महायुती अन् महाविकास आघाडी दोन्ही सारखेच, कुणालाच पाठिंबा नाही”: मनोज जरांगे पाटील

फिल्मी : ऐन रिलीजच्या वेळी 'संघर्षयोद्धा'वर सेन्सॉरची कात्री; मनोज जरांगे पाटील म्हणतात, जाणूनबुजून अडवण्याचा जर...