शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

जालना : अंतरवालीत साखळी उपोषण, मुंबईत देणार धडक; मनोज जरांगेंनी आंदोलनाची दिशा बदलली

महाराष्ट्र : “कुटुंबाची भेट घेणार, संतोष देशमुख प्रकरणावर लक्ष ठेवून आहे”; मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार

महाराष्ट्र : “छत्रपती शिवरायांपेक्षा कुणी मोठे नाही, अपशब्द काढणाऱ्यांना रट्टे द्या”; मनोज जरांगे संतापले

जालना : 'निर्णय प्रक्रियेतून ओबीसींना हटविण्याचं हे षडयंत्र'; धनंजय मुंडेंच्या बाजूने हाके मैदानात

छत्रपती संभाजीनगर : मंत्रीमंडळातून तातडीने हकालपट्टी करून धनंजय मुंडेंवर गुन्हा नोंदवा; मनोज जरांगेंची मागणी

छत्रपती संभाजीनगर : 'रात्री दोन वाजता धनंजय मुंडे भेटायला आले होते, सोबत वाल्मीक कराडही'; जरांगे यांचा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : Sarpanch Santosh Deshmukh Murder Case : 'कृष्णा आंधळेला धनंजय मुंडेंनीच लपवलं'; मनोज जरांगे पाटलांचा मोठा दावा

छत्रपती संभाजीनगर : दोन तास थांबले, नंतर मध्यरात्री मी भेटलो; मुंडे-कराड भेटीविषयी मनोज जरांगेंचा मोठा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : “नामदेवशास्त्रींनी जातीयवादाचा नवा अंक दिला, धनंजय मुंडेंच्या टोळीमुळे...”: मनोज जरांगे

छत्रपती संभाजीनगर : मुंडेंच्या पाठीशी उभे राहताना देशमुख यांच्या बाजूकडे दुर्लक्ष का? मनोज जरांगे यांचा सवाल