शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

जालना : 'मी स्वकष्टाचं खातो, तुझ्यासारखं सासऱ्याच्या ...; छगन भुजबळांचा मनोज जरांगे पाटलांवर पलटवार

ठाणे : जरांगेंच्या सभेमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती; ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना ओबीसी नेत्यांचे साकडे!

महाराष्ट्र : जालन्यात ७० पोलीस पाय घसरून पडले का?; पोलीस लाठीचार्जवर छगन भुजबळांचा मोठा दावा

महाराष्ट्र : मराठ्यांना चारही बाजूनं पडलेला वेढा मोडून काढायचं; मनोज जरांगे पाटलांचं आवाहन

जालना : दगडाला शेंदूर लावून हा कुठला तुमचा देव झाला? छगन भुजबळ यांची जरांगेंवर घणाघाती टीका

सांगली : गेल्या ७० वर्षात मराठ्यांचे वाटोळे करणाऱ्याचे नाव सांगा, मनोज जरांगे-पाटील यांचे सरकारला आव्हान

जालना : आरक्षण घटनेने दिले, धुसफूस करण्याचा कोणाला अधिकार नाही; मेळाव्याआधी वड्डेटीवारांचा हल्लाबोल

धाराशिव : ...अन्यथा अडीच कोटी मराठा मुंबईत येतील; मनोज जरांगे यांचा सरकारला पुन्हा इशारा

महाराष्ट्र : छगन भुजबळ या व्यक्तीला नव्हे तर त्यांच्या विचारांना विरोध- मनोज जरांगे पाटील

पुणे : मराठ्यांचे ओबीसी आरक्षण अंतिम टप्प्यात, कुणबीच्या नोंदी लाखोंनी सापडल्या - मनोज जरांगे पाटील