शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

गोवा : गोव्यातील खनिज घोटाळा : गोठविलेली लूट जप्त करण्याचं आव्हान

गोवा : हरिद्वारच्या प्रशिक्षकांकडून गोव्यातील शिक्षकांना योगाचे टाॅनिक

गोवा : मनोहर पर्रीकर यांनी दिलेल्या धक्क्याची सोशल मिडियावर प्रचंड चर्चा 

गोवा : गोव्यात पर्रीकर यांचा कोंकणी पुरस्कारांवर सर्जिकल स्ट्राईक, सर्व 32 पुरस्कार वादानंतर रद्द

गोवा : गोवा विद्यापीठ निवडणुका पर्रीकर सरकारसाठी बनल्या प्रतिष्ठेच्या

गोवा : गोव्यात मुख्यमंत्री रोजगार हमी योजनेचा 7 हजार जणांना लाभ 

गोवा : गोव्यातील ग्रामीण भागात महिला जेव्हा पुकारतात दारूबंदीचा एल्गार 

गोवा : गोव्यातील शाळांमध्ये महात्मा गांधींसोबत आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही दिसणार फोटो 

गोवा : गोवेकरांना यापेक्षा स्वस्त दरात नाही मिळणार पेट्रोल - मनोहर पर्रीकर 

गोवा :  प्रकल्पविरोधकांवर जेव्हा गोव्याचे मुख्यमंत्री संतापतात...