शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

गोवा : मनोहर पर्रीकर आणि २0१२ ची क्रांती

गोवा : ओझरत्या, पण ‘मनोहर’ भेटी

गोवा : ...आणि जुळून आले पर्रीकरांचे मिशन सालसेत

गोवा : मनोहर पर्रीकर नावाचा झंझावात

गोवा : मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते..

फिल्मी : पडद्यावरच्या पर्रीकरांची मनोहर पर्रीकरांना श्रद्धांजली, योगेश सोमण झाले भावुक

गोवा : मित्र असावा ऐसा नेता, पंचतारांकीत उद्योजक नव्हे तर कार्यकर्तेच होते पर्रीकरांची दोस्तकंपनी

मुंबई : 'उत्तुंग चारित्र्य अन् कर्तृत्व असणारा नेता', राज ठाकरेंची पर्रीकरांना 'मनसे श्रद्धांजली'

मुंबई : साधा माणूस, 'दादा' माणूस... पर्रीकर पर्वाचा अस्त

गोवा : Manohar Parrikar Death: 'एका वादळाचा अस्त', देशानं 'साधा अन् भारी' माणूस गमावला