शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

गोवा : गोव्याचे राजकीय डबके करणारे आजचे राजकारणी पोर्तुगीज सत्तेचेच वारसदार; शिवसेनेची घणाघाती टीका

गोवा : उत्पल पर्रीकर यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांचा दबाव; पणजीतून लढण्याचा सल्ला, नव्याने गाठीभेटी सुरू

राष्ट्रीय : देवेंद्र फडणवीसांवर पक्षानं सोपवली मोठी जबाबदारी; पुन्हा फत्ते करणार कामगिरी?

जळगाव : मुख्यमंत्री कसा असावा याचा आदर्श घ्या; पर्रिकरांचा फोटो पोस्ट करत उद्धव ठाकरेंना टोला

संपादकीय : आत्मनिर्भरतेमुळे अर्थव्यवस्थेचेही ‘संरक्षण’

संपादकीय : गोव्यात भाजपाचा ग्राफ ढासळला!

गोवा : मनोहर पर्रीकर यांचे चरित्र इंग्रजीत, पेंग्वीनकडून घोषणा; एप्रिलमध्ये होणार प्रकाशन

महाराष्ट्र : महाराष्ट्रात माता आणि बाजूला जाऊन खाता; गोवंश हत्याबंदीवरुन मुख्यमंत्र्यांची भाजपावर टीका

गोवा : मनोहर पर्रीकरांचे नाव अमर राहावे, यासाठी सरकार प्रयत्नशील - मुख्यमंत्री

गोवा : नातू आणि सून काढतेय मनोहर पर्रीकरांची आठवण; उत्पल पर्रीकर यांनी दिला आठवणींना उजाळा