शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

गोवा : गोव्यात येतो तेव्हा कमतरता भासते; नरेंद्र मोदींनी काढली मनोहर पर्रीकरांची आठवण

राष्ट्रीय : गोव्यात भाजपला बाप चालतो, मग मुलगा का नको? पोस्टरवर पर्रीकरांच्या छायाचित्राने मतदार संभ्रमात

गोवा : Goa Election 2022 : ... त्यांनी कायम भाजप विरोधात काम केलं, गंभीर गुन्हेही; उत्पल पर्रीकर यांचा गंभीर आरोप

गोवा : Goa Election 2022 : पर्रीकरांच्या सांगण्यावरुन लोबो यांच्यासाठी काम केले होते: सिक्वेरा

गोवा : Goa Election 2022: विशेष लेख: उत्पल पर्रिकरचे दु:ख आणि लढा

गोवा : Goa Assembly Election 2022: मनोहर पर्रिकरांनाही भाजपातून बाहेर काढण्याचा डाव?; उत्पल पर्रिकरांचा गौप्यस्फोट

गोवा : Goa Assembly Election: उत्पल पर्रिकरांचा भाजपाविरोधात बंडाचा झेंडा, पणजीतून अपक्ष विधानसभा निवडणूक लढवणार 

राष्ट्रीय : Goa Assembly Election 2022 : 'भाजपने मनोहर पर्रिकरांच्या कुटुंबीयांसोबतही 'युज अँड थ्रो'चं धोरण अवलंबलं'

गोवा : Goa Election 2022 : ... तेव्हा पैशाला नव्हे, व्यक्तीला होती किंमत; माजी आमदारांनी व्यक्त केल्या भावना

संपादकीय : भाजपाचं चुकतंय; उत्पल पर्रिकरांना तिकीट नाकारणं हा आगीशी खेळ, कारण...