शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. मनमोहन सिंग

Dr. Manmohan Singh: भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. मनमोहनसिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. 

Read more

राजकारण : डॉ. मनमोहन सिंग यांची राज्यसभेतील उपस्थिती चर्चेत का आली? Manmohan Singh Rajya Sabha | SA3

राष्ट्रीय : माजी पंतप्रधान मनमोहनसिंग वयाच्या ९०व्या वर्षीही राज्यसभेत

राष्ट्रीय : आपल्याच जाळ्यात अडकले! राहुल गांधींनी मनमोहन सिंगांचा तो अध्यादेश फाडला नसता तर...

राष्ट्रीय : रायपूर अधिवेशनात परंपरा बाजूला ठेवत काँग्रेसच्या घटनेत होणार दुरुस्ती

आंतरराष्ट्रीय : डॉ. मनमोहनसिंग यांचा UK मध्ये सन्मान, लाईफटाइम ॲचिव्हमेंट अवॉर्ड प्रदान

व्यापार : PHOTOS | वेळ, काळ, पद्धत बदलली; कागदावरून टॅबवर आलेल्या अर्थसंकल्पाचा प्रवास कसा झाला?

राष्ट्रीय : ... म्हणून देश मनमोहन सिंग यांचा ऋणी आहे, नितीन गडकरींकडून माजी पंतप्रधानांचे कौतुक!

फॅक्ट चेक : Fact Check: भारताला मनमोहन सिंग यांच्यासारख्या PMची गरज, असं ऋषी सुनक खरंच म्हणालेत का?... वाचा व्हायरल फोटोमागची 'रिअल स्टोरी'

राष्ट्रीय : काँग्रेस कार्यकारिणीऐवजी ४७ सदस्यीय सुकाणू समिती; मनमोहन सिंग, सोनिया, राहुल यांचा समावेश

राष्ट्रीय : मी तुमच्याएवढा होतो, तेव्हा कोणी अपेक्षाच ठेवत नव्हता...; नारायण मूर्तींचा धक्कादायक खुलासा