शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. मनमोहन सिंग

Dr. Manmohan Singh: भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. मनमोहनसिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. 

Read more

व्यापार : Manmohan Singh : मनमोहन सिंग यांचं LPG मॉडेल ज्यानं देशाचं चित्र बदलून टाकलं, अन्यथा दिवाळखोर झाला असता भारत!

राष्ट्रीय : 'मला या कारमध्ये प्रवास करायला आवडत नाही, माझी कार मारुती 800...', योगींच्या मंत्र्याने मनमोहन सिंग यांचा किस्सा सांगितला

फिल्मी : तुमचं योगदान कधी विसरणार नाही; कपिल शर्माने मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली; शेअर केली खास आठवण

राष्ट्रीय : अर्थऋषी कालवश; आर्थिक सुधारणांचे जनक डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन, ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा

अमरावती : भाऊसाहेब देशमुख यांचा जयंती उत्सव मुख्य सोहळा कार्यक्रम रद्द

क्रिकेट : टीम इंडियानं मेलबर्नच्या मैदानातून वाहिली माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली

अहिल्यानगर : प्रवरानगरला दिले होते मनमोहनसिंग यांनी शेतकरी कर्जमाफीचे संकेत

राष्ट्रीय : विरोध झाला, पण ते ठाम राहिले; आधार कार्डच्या निर्मितीत डॉ. मनमोहन सिंग यांचे योगदान

नागपूर : डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्याला सलाम करत मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांकडून श्रद्धांजली अर्पण

राष्ट्रीय : Manmohan Singh: आर्थिक सल्लागार ते देशाचे पंतप्रधान; अशी राहिली डॉ. मनमोहन सिंग यांची कारकीर्द