शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. मनमोहन सिंग

Dr. Manmohan Singh: भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. मनमोहनसिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. 

Read more

राष्ट्रीय : मला बोलण्याचा सल्ला देणाऱ्या मोदींनीच आता मौन सोडावे; मनमोहन सिंग यांचा टोला

राष्ट्रीय : Kathua & Unnao Rape Case : मला दिलेल्या 'त्या' सल्ल्यावर पंतप्रधान मोदींनी आता स्वतः अंमलबजावणी करावी - डॉ. मनमोहन सिंग

राष्ट्रीय : एकाधिकारशाहीकडे वाढता कल देशासाठी घातक ठरेल

राष्ट्रीय : सरन्यायाधीशांवरील महाभियोग डॉ. मनमोहन सिंगांमुळे उधळला

फिल्मी : अरे, हे तर शेम टू शेम मनमोहन सिंग!

फिल्मी : The Accidental Prime Minister चा पहिला लूक,  मनमोहन सिंग यांच्या भूमिकेत अनुपम खेर 

राष्ट्रीय : मोदी सरकारने अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली, काश्मीरमध्येही परिस्थिती बिघडली - मनमोहन सिंग यांचा घणाघात

पुणे : देशात रोजगाराची परिस्थिती भयानक : नरसय्या आडम : पुण्यात 'साहित्य संस्कृती संमेलन'

राष्ट्रीय : शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन पोकळ डॉ. मनमोहन सिंह  

राष्ट्रीय : डॉ. मनमोहन सिंग यांनी सांभाळलेल्या विविध जबाबदाऱ्यांची तुम्हाला माहिती आहे का ?