शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. मनमोहन सिंग

Dr. Manmohan Singh: भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. मनमोहनसिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. 

Read more

राष्ट्रीय : दोन आदिवासी व्यक्तींचे आठवणींनी डोळे पाणावले

राष्ट्रीय : ‘सौजन्यमूर्ती, एक आज्ञाधारक रुग्ण’; उपचार करणाऱ्या डॉक्टरांची मनमोहन सिंग यांच्याविषयी भावना

राष्ट्रीय : ‘द ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’वरून वाद, अनुपम खेर व मेहतांची एकमेकांवर टीका

राष्ट्रीय : मनमोहन सिंग पंचत्वात विलीन; दिल्लीत शासकीय इतमामात दिला अखेरचा निराेप

राष्ट्रीय : अमेरिकेशी मैत्रीमध्ये सिंग यांची महत्त्वाची भूमिका : बायडेन

राष्ट्रीय : मनमोहनसिंग यांचा केंद्र सरकारने केला अपमान; विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आरोप

सांगली : मनमोहन सिंग यांच्या पुढाकाराने सांगलीच्या सिंचन योजना मार्गी, योगदानाचे स्मरण

मुंबई : मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारास राजघाटावर जागा न देणे हे भाजपाचे गलिच्छ राजकारण: काँग्रेस

राष्ट्रीय : डॉ. मनमोहन सिंग पंचत्वात विलीन; राष्ट्रपती मुर्मू, PM मोदींच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार

राष्ट्रीय : मनमोहन सिंग यांचा हयातीत कधीही आदर न करणारी काँग्रेस आता मृत्यूनंतरही...; भाजपा नेत्याने सुनावले