शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. मनमोहन सिंग

Dr. Manmohan Singh: भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. मनमोहनसिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. 

Read more

राष्ट्रीय : 'हाय प्रोफाईल' कर्जबुडव्यांची यादी पीएमओला दिली होती- राजन

राष्ट्रीय : Bharat Bandh : आता सरकार बदलण्याची वेळ आलीय, मनमोहन सिंग यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

राष्ट्रीय : सर्वच आघाड्यांवर मोदी सरकार अपयशी - डॉ. सिंग

राष्ट्रीय : 'मोदी सरकार नापास, शेतकरी त्रस्त अन् तरुण नोकरीच्या शोधात'

राष्ट्रीय : नक्षलवादी असेन तर आताच अटक करा; दिग्विजय सिंह यांचे भाजपला आव्हान

राष्ट्रीय : बेशिस्तीवर बोलल्यास हुकुमशहाची पदवी दिली जाते - मोदी

राष्ट्रीय : Teen Murti memorial : ...हे बदल म्हणजे नेहरूंचा वारसा पुसण्याचा कट - मनमोहन सिंग  

राष्ट्रीय : सोनिया गांधी, मनमोहनसिंग यांना धार्मिक ध्रुवीकरणाबाबत चिंता

राष्ट्रीय : राजीव गांधींनी 21 व्या शतकाचा पाया रचला, सोनिया गांधी भावूक

राष्ट्रीय : No Confidence Motion: राहुल गांधी यांनी लोकसभेत चिपको आंदोलन सुरु केले - राजनाथ सिंह