शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. मनमोहन सिंग

Dr. Manmohan Singh: भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. मनमोहनसिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. 

Read more

राष्ट्रीय : पाच वर्षांत मोदींचे रेकॉर्डब्रेक परदेश दौरे; पण खर्च मनमोहन सिंगांपेक्षा कमी

राष्ट्रीय : सोनिया यांचा अंतरात्मा म्हणाला, ‘मनमोहन सिंग’

राजकारण : मनमोहन सिंगांना काळे झेंडे दाखवणारा 14 वर्षांनंतर बनला राहुल गांधींचा सल्लागार

परभणी : अन् मी 70 हजार कोटींच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला, पवारांनी सांगितला 'तो किस्सा' 

राष्ट्रीय : जेट एअरवेज आणि किंगफिशरला एअरलाईन्सला वेगळा न्याय का? माल्ल्याचा सरकारला सवाल

राष्ट्रीय : गेल्या 5 वर्षांत संसदेत किती शब्द बोलले आडवाणी; आकडेवारी पाहून धक्का बसेल 

राष्ट्रीय : 'शब्दप्रभू' आडवाणी 5 वर्षात संसदेत किती शब्द बोलले माहित्येय?... धक्का बसेल!

संपादकीय : ...म्हणे काँग्रेसने काहीच केले नाही!

राष्ट्रीय : काँग्रेसच्या काळात राफेल सौद्याला मिशेलमुळे विलंब? तपास यंत्रणा चौकशी करणार

राष्ट्रीय : Pulwama Attack : पंतप्रधान मोदींनी युपीएला विचारलेल्या 'त्या' पाच प्रश्नांचे बुमरँग