शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. मनमोहन सिंग

Dr. Manmohan Singh: भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. मनमोहनसिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. 

Read more

राष्ट्रीय : अर्थक्रांतीचा दीपस्तंभ मावळला; आर्थिक चक्रीवादळाला थोपविणारे अर्थतज्ज्ञ

मुंबई : “मनमोहन सिंग यांनी न बोलता, शांतपणे करुन दाखवले, ते अनेकांना बोलून करता आले नाही”: राज ठाकरे

फिल्मी : भारताच्या अर्थव्यवस्थेला कलाटणी देणारे..., मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर रितेश देशमुखची पोस्ट

फिल्मी : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आयुष्यावर आधारीत एकमेव बॉलिवूड सिनेमा, 'या' अभिनेत्याने गाजवली भूमिका

राष्ट्रीय : Manmohan Singh :'मी काय केले, काय नाही, हे ठरवणे इतिहासाचे काम'; मनमोहन सिंग यांनी २०१४ मध्ये केलेलं विधान होतंय व्हायरल

फिल्मी : सलमान खानच्या 'सिकंदर'चा फर्स्ट लूक, मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर टीझरबाबत घेतला मोठा निर्णय

पुणे : Manmohan Singh: कसलाही बडेजाव नसलेला साधा माणूस, पुण्यातून नेत्यांनी मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली

राष्ट्रीय : 'मला या कारमध्ये प्रवास करायला आवडत नाही, माझी कार मारुती 800...', योगींच्या मंत्र्याने मनमोहन सिंग यांचा किस्सा सांगितला

फिल्मी : तुमचं योगदान कधी विसरणार नाही; कपिल शर्माने मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली; शेअर केली खास आठवण

राष्ट्रीय : अर्थऋषी कालवश; आर्थिक सुधारणांचे जनक डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन, ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा