शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. मनमोहन सिंग

Dr. Manmohan Singh: भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. मनमोहनसिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. 

Read more

फिल्मी : VIDEO : 'हजारों जवाबों से मेरी खामोशी...' दिलजीतने मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली!

संपादकीय : इतिहासही दयाळू नसावा?

संपादकीय : जमाना कर न सका कद का अंदाजा...

राष्ट्रीय : काँग्रेसची इच्छा होती, पण..., प्रणव मुखर्जींच्या दोन्ही मुलांची परस्पर विरोधी विधाने

राष्ट्रीय : मनमोहन सिंग यांना अजिबात नव्हता विश्वास, पण 'ती' भविष्यवाणी 7 वर्षांनी ठरली होती खरी

राष्ट्रीय : ना जमीन दिली ना भारतरत्न, काँग्रेसने कधीच नरसिंह रावांचा आदर केला नाही; भावाची टीका

राष्ट्रीय : काँग्रेसवाले फक्त फोटो काढायला येतात, मनमोहन सिंग यांच्या अस्थी विसर्जनाला कोणीही आलं नव्हतं

राष्ट्रीय : अडवाणींसह इतर भाजप नेते मनमोहन सिंग यांच्यासमोर फायली फेकायचे; जयराम रमेश यांचा दावा

राष्ट्रीय : दोन आदिवासी व्यक्तींचे आठवणींनी डोळे पाणावले

राष्ट्रीय : ‘सौजन्यमूर्ती, एक आज्ञाधारक रुग्ण’; उपचार करणाऱ्या डॉक्टरांची मनमोहन सिंग यांच्याविषयी भावना