शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मणिपूर हिंसाचार

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 

Read more

राष्ट्रीय : मणिपूरमध्ये सापडताहेत रायफली, हातबॉम्ब अन्...; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त

राष्ट्रीय : Manipur : हिंसाचाराला चिथावणी देणारे व्हिडिओ व फोटो व्हायरल करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, राज्य सरकारचा आदेश

नागपूर : पेटलेल्या मणिपूरच्या विद्यार्थ्यांना मिळाला नागपूर विद्यापीठाचा आधार; झाले प्रवेश, नि:शुल्क शिक्षण 

राष्ट्रीय : मणिपूर हिंसाचारामागे खलिस्तान्यांचा हात! कुकी नेत्याचे पन्नूशी संधान; पुरावे गुप्तचर यंत्रणांना मिळाले

राष्ट्रीय : मणिपूर हिंसाचाराबात धक्कादायक माहिती समोर, NIAने केला मोठा गौप्यस्फोट  

छत्रपती संभाजीनगर : दिवाळीनंतर देशात अराजकता माजविण्याचा डाव : आंबेडकर

राष्ट्रीय : मणिपूर हिंसाचारात १३२ मंदिरांचे नुकसान; सुप्रीम कोर्टाच्या समितीचे राज्याला मोठे निर्देश

राष्ट्रीय : मणिपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न; जमावाला सुरक्षा यंत्रणांनी रोखले

राष्ट्रीय : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; ‘अफ्स्पा’ला ६ महिने मुदतवाढ

राष्ट्रीय : मणिपूर पुन्हा पेटलं! जमावाने भाजप कार्यालयाला लावली आग, दोन विद्यार्थ्यांच्या हत्येचा निषेध सुरुच