शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मणिपूर हिंसाचार

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 

Read more

नागपूर : मणिपूरच्या विद्यार्थ्यांना नागपूर विद्यापीठाचा आधार

राष्ट्रीय : मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   

राष्ट्रीय : Chungreng Koren : Video - दररोज लोक मरताहेत... मोदीजी, एकदा मणिपूरला या; चुंगरेंग कोरेनने सांगितलं दु:ख

राष्ट्रीय : मणिपूरमध्ये लष्करी अधिकाऱ्याचे अपहरण

राष्ट्रीय : मणिपूरमध्ये आता लष्कराच्या जेसीओचे अपहरण, शोध मोहीम सुरू

राष्ट्रीय : मणिपूरमध्ये हायकोर्टाने आपलाच निर्णय फिरवला! मैतेई समाजाला दिलेला ST चा दर्जा काढून घेतला

राष्ट्रीय : एसपींच्या कार्यालयावर ४०० जणांचा हल्ला; मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा

राष्ट्रीय : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, गोळीबारात दोन ठार, भाजप नेत्यासह ५ जण जखमी

राष्ट्रीय : आसाम रायफल्सच्या जवानाकडून ६ साथीदारांवर गोळीबार, स्वतःवरही झाडली गोळी

राष्ट्रीय : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, पिता-पुत्रासह चौघांची हत्या, राज्यामध्ये अतिरेकी हल्ल्याचीही शक्यता