शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मणिपूर विधानसभा निवडणूक २०२२

Manipur Assembly Election 2022 :  मणिपूर विधानसभा क्षेत्रातील ६० जागांसाठी निवडणूक आयोगाने आज मतदान कार्यक्रम जाहीर केला. मणिपूरमध्ये दोन टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान २७ फेब्रुवारीला तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान ३ मार्चला होणार आहे. दोन टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यानंतर १० मार्चला मतमोजणी केली जाणार आहे.

Read more