शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आंबा

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.

Read more

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.

ठाणे : १ मे पासून ठाण्यात आंबा महोत्सव, गावदेवी मैदानात ५५ स्टॉल्स मांडणार

मुंबई : आवक कमी झाल्याने आंब्याच्या किमती वाढल्या

पुणे : पुणेकरांना आंबा गोड लागलाच नाही !

रायगड : वादळी पावसाचा १९ गावांना फटका, महाड महसूलमार्फत पंचनामे सुरू; आंबा बागायतदार चिंतेत

जालना : आवक घटल्याने आंब्याचे दर वधारले

बीड : बीडमध्ये आंब्याने खाल्ला चांगलाच भाव

पुणे : जय गणेश ! दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा नैवेद्य 

बुलढाणा : आंध्रप्रदेश, कर्नाटकच्या आंब्यावर बुलडाणेकरांची रसाळी

पुणे : दिव्यांगांनी चाखला आंब्याचा गोडवा

पुणे : आंबा रत्नागिरी की कर्नाटक; होतेय फसवणूक