शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मल्लिकार्जुन खर्गे

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती.

Read more

राष्ट्रीय : Rajasthan Politics: अशोक गहलोत गुलाम नबी आझाद यांच्या मार्गावर जाणार; सचिन पायलट यांची बोचरी टीका

राष्ट्रीय : Congress President: पक्षातील 50 टक्के पदे 50 वर्षांखालील नेत्यांसाठी राखीव, मल्लिकार्जुन खर्गे यांची घोषणा

राष्ट्रीय : सरकार झोपलंय पण ED आणि CBI 24 तास काम करतायंत, खरगेंचा थेट प्रहार

राष्ट्रीय : Mallikarjun Kharge Sonia Gandhi: 'असं अजिबात घडणार नाही', काँग्रेस पक्षाध्यक्ष होताच मल्लिकार्जुन खर्गेंचे सोनिया गांधींना रोखठोक उत्तर

संपादकीय : काँग्रेसच्या वाटेत नवे काटे, नवी आव्हाने!

संपादकीय : प्रदेश काँग्रेसचा चेहरा खरगे बदलतील का ?

राष्ट्रीय : Congress President Election: 'तुमचे दोन चेहरे, एक पक्षात अन् दुसरा मीडियासमोर', शशी थरूरवर काँग्रेस नेते संतापले

राष्ट्रीय : मल्लिकार्जुन खरगेंचा विजय अन् एका भन्नाट डान्सची सोशल मीडियावर तुफान चर्चा, पाहा Video

मुंबई : Sharad Pawar: शरद पवारांनीही लढवली होती काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक, तेव्हा एवढी मतं पडली

संपादकीय : अग्रलेख : खरगे यांच्यापुढचे आव्हान!