शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मल्लिकार्जुन खर्गे

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती.

Read more

राष्ट्रीय : 'सरकारने संसद चालू दिली नाही; आम्हाला बोलू दिलं नाही', मल्लिकार्जुन खर्गेंचा केंद्रावर घणाघात

राष्ट्रीय : Violence Row: 'पक्ष कमकुवत झाल्यावर भाजपवाले दंगली घडवतात', काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचा हल्लाबोल

राष्ट्रीय : Opposition Meeting: मल्लिकार्जुन खर्गेंच्या घरी विरोधकांची बैठक; शरद पवारांची उपस्थिती, ठाकरे गट गैरहजर

राष्ट्रीय : Congress Black Shirt Protest: विरोधकांचा संसद परिसरात ‘ब्लॅक मार्च’, काळे कपडे घालून भाजपचा निषेध

राष्ट्रीय : काँग्रेसने रणशिंग फुंकले! खर्गेंच्या मुलाला तिकीट; कर्नाटकात 124 उमेदवारांची यादी जाहीर

राष्ट्रीय : '...तर मी तुमच्या पाठीला नाक पुसतोय, असे ते म्हणतील', राहुल गांधींची माध्यमांवर टीका

राष्ट्रीय : Mallikarjun Kharge: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना आपल्याच घरात धोबीपछाड; एका मताने भाजपचा विजय...

राष्ट्रीय : Lokmat Parliamentary Awards: काँग्रेस अध्यक्ष Mallikarjun Kharge यांना जीवनगौरव पुरस्कार! जाणून घ्या त्यांचा प्रेरणादायी प्रवास

राष्ट्रीय : Rahul Gandhi Speech Row: 'नरेंद्र मोदी हुकूमशहाप्रमाणे सरकार चालवत आहेत', काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचा घणाघात

पुणे : भाजपच्या पराभवासाठी 'मविआने' एकदिलाने काम करावे; रवींद्र धंगेकरांनी घेतली मल्लिकार्जुन खर्गेंची भेट