शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मल्लिकार्जुन खर्गे

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती.

Read more

राष्ट्रीय : पुढील १५ दिवसांत काँग्रेस पक्षसंघटनेत होणार मोठा बदल?; मल्लिकार्जुन खरगेंनी तयार केली यादी

राजस्थान : 'पक्षाध्यक्ष खर्गे आणि राहुल गांधींसमोर बोलणं झालंय', सचिन पायलटांबाबत अशोक गहलोत स्पष्टच बोलले

राष्ट्रीय : चीनचा मुकाबला एकजुटीने करा; मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

राष्ट्रीय : २०२४ पूर्वी काँग्रेसमध्ये मोठा बदल?; महाराष्ट्रासह इतर राज्यात नवे प्रदेशाध्यक्ष

राष्ट्रीय : चेन्निथला अहवालाची काँग्रेसने घेतली दखल; काँग्रेस अध्यक्ष व अशोक चव्हाण यांची भेट

राष्ट्रीय : विरोधकांची एकजूट फ्लॉप होण्याचे संकेत; पाटण्यात होणाऱ्या बैठकीला मोठे नेते उपस्थित राहणार नाहीत

चंद्रपूर : बाळू धानोरकरांच्या निधनाने काँग्रेस कुटुंबाची मोठी हानी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी व्यक्त केला शोक

राष्ट्रीय : काँग्रेसला शशी थरूर यांच्यासारख्या नेत्याची गरज, तरुणांना आकर्षित करणं आवश्यक; डॉ. विजय दर्डा यांची सूचना

राष्ट्रीय : अरविंद केजरीवालांना धक्का! काँग्रेसकडून पाठिंबा नाही? नेत्यांचा पक्षश्रेष्ठींना ‘हा’ सल्ला

राष्ट्रीय : विरोधी पक्षांना एकजूट करण्याच्या प्रयत्नांना वेग; नितीशकुमार मल्लिकार्जुन खरगेंच्या भेटीला, राहुल गांधीही उपस्थित