शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मल्लिकार्जुन खर्गे

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती.

Read more

राष्ट्रीय : खर्गे-फर्गेंना कोणीही ओळखत नाही, नितीश कुमार यांनाच पंतप्रधानपदाचे उमेदवार करा',

राष्ट्रीय : “राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ‘भारत जोडो’ यात्रा काढावी”; CWC बैठकीत खरगेंचा सल्ला

राष्ट्रीय : 'PM मोदी टीव्हीवर, रेडिओवर बोलतात, पण सभागृहात बोलत नाही'; मल्लिकार्जुन खरगेंची टीका

राष्ट्रीय : सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, मनमोहन सिंग अयोध्येला जाणार? सोहळ्यासाठी मंदिर ट्रस्टने पाठवले निमंत्रण

राष्ट्रीय : “दलित असल्याने संसदेत बोलू दिले जात नाही असे म्हटले तर चालेल का?”; खरगे संतापले

राष्ट्रीय : 'मी पंतप्रधान पदासाठी...' I.N.D.I.A. संदर्भात काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?

राष्ट्रीय : पंतप्रधानपदासाठी खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव; 'इंडिया'चे जागावाटप जानेवारीच्या मध्यात

राष्ट्रीय : पीएम उमेदवार, जागा वाटप, संयुक्त सभा...INDIA आघाडीच्या बैठकीत या मुद्द्यांवर एकमत

राष्ट्रीय : “खरगेंना पंतप्रधानपदाचे उमेदवार करा”; ममता बॅनर्जींचा INDIA आघाडीच्या बैठकीत प्रस्ताव

राष्ट्रीय : 'राष्ट्रीय आघाडी समिती'; भूपेश बघेल आणि अशोक गेहलोत यांना पक्षाकडून मोठी जबाबदारी