शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मल्लिकार्जुन खर्गे

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती.

Read more

राष्ट्रीय : संविधान घरावर हल्ला करण्याची परवानगी देत नाही...; राणा सांगा यांच्या संदर्भात निर्माण झालेल्या वादावरून खर्गेंचं विधान

राष्ट्रीय : मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरुन संसदेत प्रचंड गदारोळ, नड्डा-खरगे यांच्यात जोरदार खडाजंगी

राष्ट्रीय : मोदी घोषणांचा कारखाना चालवतायत, याचे 'कर्ता-धर्ता' भाजपचे सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री; खर्गेंचा निशाणा

राष्ट्रीय : निवडणूक निकालांसाठी जबाबदार असाल, काँग्रेस यापुढेही कठोर निर्णय घेत राहणार: मल्लिकार्जुन खरगे

राष्ट्रीय : सततच्या पराभवांमुळे काँग्रेसमध्ये खळबळ, संघटनेत होणार मोठे फेरबदल, राहुल गांधींचा प्लॅन तयार   

राष्ट्रीय : राज्यसभेत गदारोळात वक्फवरील जेपीसी अहवाल सादर; खरगे म्हणाले, 'आम्ही असा बनावट अहवाल स्वीकारणार नाही'

महाराष्ट्र : Exclusive: नाना पटोलेंचा राजीनामा मंजूर; हर्षवर्धन सपकाळ होणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

राष्ट्रीय : ७० पैकी ६७ जागांवर काँग्रेसचे डिपॉझिट जप्त; ‘गोल्डन डक’ची हॅटट्रिक, पण एकच गोष्ट दिलासादायक!

राष्ट्रीय : VIDEO: मी तुझ्या वडिलांसोबत होतो, तू काय सांगतो गप्प बस...; संतापलेल्या खरगेंनी भाजप खासदाराला सुनावलं

राष्ट्रीय : चूप, चूप, चूप... गप्प बस’’ राज्यसभेत मल्लिकार्जुन खर्गे भाजपा खासदारावर भडकले, कारण काय?