शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मालेगाव बॉम्बस्फोट

मालेगावमध्ये २८ सप्टेंबर, २००८ रोजी मोटारसायकलमध्ये ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन त्यात ८ जणांचा मृत्यू, तर जवळपास ८० जण जखमी झाले होते. हा बॉम्बस्फोट अभिनव भारत या हिंदुत्ववादी संघटनेने घडवून आणल्याचा तपास यंत्रणांनी आरोप ठेवून साध्वी, पुरोहित यांच्यासह एकूण ११ जणांना अटक केली होती.

Read more

मुंबई : मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

महाराष्ट्र : RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला

मुंबई : मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट

महाराष्ट्र : मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा

नागपूर : हिंदू दहशतवादाची थिअरी बनवली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काॅंग्रेसवर टीका

मुंबई : एटीएस, एनआयएचा ढिसाळ तपास; हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली होती चिंता

नाशिक : भोसला स्कूलमध्ये कथित कटाचा आरोप अन् आजारी प्रज्ञासिंह यांच्यावर उपचार!

मुंबई : ‘मला मृत व्यक्तीच्या शोधाची जबाबदारी दिली होती’; बॉम्बस्फोट प्रकरणातील तपास अधिकाऱ्याचा दावा

मालेगाव : माझी मुलगी वडापावसाठी गेली, जीव गमावून बसली; मृत मुलीच्या पित्याला न्यायाची अजूनही अपेक्षा

मुंबई : मालेगाव खटल्यातील निकालाविरोधात करणार उच्च न्यायालयात अपील