शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मलायका अरोरा

बॉलिवूडमधील 'मोस्ट फिटनेस फ्रिक' अभिनेत्री म्हणून मलायका अरोराकडे Malaika Arora पाहिलं जातं. मलायका तिच्या फिटनेससोबत अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. अभिनेता अरबाज खानसोबत कायदेशीररित्या विभक्त झाल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. मात्र, या दोघांच्या वयातील अंतरामुळे कायमच या जोडीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.

Read more

फिल्मी : नारीशक्ती! करीना ते दीपिका...; ग्लॅमरच्या दुनियेतील 'या' अप्सरा खऱ्या आयुष्यात बिझनेसवुमन

फिल्मी : सिनेमात काम न करताही मलायका आहे 100 कोटींची मालकीण; काय आहे अभिनेत्रीचा इन्कम सोर्स, जाणून घ्या

फिल्मी : पाकिस्तानी क्रिकेटरसोबत अफेअर, मैत्रिणीच्या पतीशी लग्न; फ्लॉप अभिनेत्री ते आता कोट्यधीश

फिल्मी : यंदा कर्तव्य आहे! रश्मिका, तमन्ना ते जान्हवी कपूर अडकणार लग्नबंधनात?

फिल्मी : Jhalak Dikhhla Jaa 11: अर्शद वारसीनं घेतली ८ लाख रुपये फी, तर मलायका अरोराच्या मानधनाचा आकडा वाचून व्हाल थक्क

फिल्मी : ६ वर्षे मोठ्या अभिनेत्यासोबत लग्न, १८ वर्षांनंतर मोडला संसार, आता ११ वर्षे लहान अभिनेत्यासोबत अभिनेत्री करतेय रोमांस

फिल्मी : उफ्फ! मलायका मलायका अरोराच्या दिलखेचक अदा; बोल्ड अँड ब्युटीफूल PHOTOS

फिल्मी : मलायका ते अनुष्का शर्मा! फिट राहण्यासाठी 'या' बॉलिवूड अभिनेत्री घेतात योगचा आधार

फिल्मी : Malaika Arora: 'खान' आडनावं काढल्यानंतर आयुष्य किती बदललं? मलायका अरोरा म्हणाली...

फिल्मी : धुमधडाक्यात लग्न तर केले, पण घटस्फोट महागात पडले; या अभिनेत्यांनी करोडोंमध्ये गमावले