शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मलायका अरोरा

बॉलिवूडमधील 'मोस्ट फिटनेस फ्रिक' अभिनेत्री म्हणून मलायका अरोराकडे Malaika Arora पाहिलं जातं. मलायका तिच्या फिटनेससोबत अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. अभिनेता अरबाज खानसोबत कायदेशीररित्या विभक्त झाल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. मात्र, या दोघांच्या वयातील अंतरामुळे कायमच या जोडीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.

Read more

फिल्मी : Video: मलायकाच्या सावत्र वडिलांवर आज अंत्यसंस्कार, आईची रडून रडून वाईट अवस्था

फिल्मी : 'मी आजारी आहे...', निधनाआधी अनिल मेहतांनी दोन्ही मुलींना केला होता फोन; काय झाला संवाद?

फिल्मी : Malaika Arora Father Death: सावत्र वडिलांच्या निधनानंतर मलायका अरोराची सोशल मीडियावर पोस्ट; म्हणाली, 'ते खूप...'

क्राइम : मलाइकाच्या सावत्र वडिलांची आत्महत्या की अपघाती मृत्यू?; पोलिसांचा तपास सुरू

फिल्मी : मलायका अरोराच्या वडिलांनी स्वतःला का संपवलं? मुंबई पोलिसांनी दिली पहिली प्रतिक्रिया

फिल्मी : कोण होते अनिल अरोरा? मलायका 11 वर्षांची असताना आई-वडील झाले होते वेगळे झाले

फिल्मी : वडिलांच्या निधनाची माहिती मिळताच मलायका तातडीने मुंबईत परतली, एक्स बॉयफ्रेंड अर्जुन कपूरही दाखल

फिल्मी : अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांनी संपवलं जीवन; टोकाचं पाऊल उचलण्यामागे कारण काय?

फिल्मी : ७ वर्षांच्या करिअरमध्ये सलग १३ फ्लॉप सिनेमे, पुढे बॉलिवूडला रामराम ठोकून अभिनेत्री संसारात रमली

फिल्मी : ५० वर्षीय मलायकाचं थक्क करणारं वर्कआऊट, भल्याभल्यांना जमणार नाही, बघुनच घाम फुटेल