शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मलायका अरोरा

बॉलिवूडमधील 'मोस्ट फिटनेस फ्रिक' अभिनेत्री म्हणून मलायका अरोराकडे Malaika Arora पाहिलं जातं. मलायका तिच्या फिटनेससोबत अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. अभिनेता अरबाज खानसोबत कायदेशीररित्या विभक्त झाल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. मात्र, या दोघांच्या वयातील अंतरामुळे कायमच या जोडीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.

Read more

सखी : वयाच्या पन्नाशीतही मलायका अरोरा दिसते तरुण- करते 'या' ३ साध्या गोष्टी- परफेक्ट फिगरचे सिक्रेट

फिल्मी : ५१ वर्षीय मलायका अरोराला दुसऱ्यांदा करायचंय लग्न?, अभिनेत्री म्हणाली- मी खूप....

फिल्मी : लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं..., अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य

सखी : मेकअपपूर्वी मलायका अरोरा करते ४ गोष्टी, वयाच्या पन्नाशीतही दिसते कमाल सुंदर- तिचं खास रुटीन पाहा

फिल्मी : 'लेकासोबत असताना असे कपडे...?', २० वर्षीय अरहानसोबत मलायकाचं व्हेकेशन, होतेय ट्रोल

फिल्मी : मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

सखी : मलायका अरोरानं सांगितला खास उपाय, सकाळी झोपेतून उठल्यावर चेहरा सुजलेला दिसणार नाही

फिल्मी : 'या' मुलींना ओळखलं का? दोन्ही बहिणींनी गाजवलं बॉलिवूड, एक तर आहे फिटनेस क्वीन!

सखी : मलायका अरोराचं सौंदर्य जपणाऱ्या ४ खास गोष्टी, ५१ वर्षे वय पण दिसते कमाल सुंदर

फिल्मी : मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?