शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मलायका अरोरा

बॉलिवूडमधील 'मोस्ट फिटनेस फ्रिक' अभिनेत्री म्हणून मलायका अरोराकडे Malaika Arora पाहिलं जातं. मलायका तिच्या फिटनेससोबत अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. अभिनेता अरबाज खानसोबत कायदेशीररित्या विभक्त झाल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. मात्र, या दोघांच्या वयातील अंतरामुळे कायमच या जोडीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.

Read more

सखी : International yoga day 2025 : योगामुळे बदलून गेलं 'या' सेलिब्रिटींचं संपूर्ण आयुष्य! ते म्हणतात योगामुळेच आम्ही..

फिल्मी : मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

फिल्मी : तरुण दिसण्यासाठी दररोज न चुकता हा ज्यूस पिते मलायका अरोरा, तुम्हीही करा ट्राय

फिल्मी : घटस्फोटाची कोर्टात अंतिम सुनावणी, आदल्या रात्री काय घडलं? मलायका अरोराने केलेला खुलासा

सखी : मलायका अरोरानं सांगितला खास उपाय, सकाळी झोपेतून उठल्यावर चेहरा सुजलेला दिसणार नाही

फिल्मी : 'या' मुलींना ओळखलं का? दोन्ही बहिणींनी गाजवलं बॉलिवूड, एक तर आहे फिटनेस क्वीन!

सखी : मलायका अरोरा सांगते फक्त २ मिनीटं ‘हा’ व्यायाम करा, वजन-पोट उतरेल भराभर

सखी : मलायका अरोराचं सौंदर्य जपणाऱ्या ४ खास गोष्टी, ५१ वर्षे वय पण दिसते कमाल सुंदर

फिल्मी : मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?

सखी : मलायका अरोराच्या परफेक्ट फिगरचे सीक्रेट, सकाळी 'हा' कपभर चहा पिते रोज...