शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महुआ मोईत्रा

Mahua Moitra २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या कृष्णनगर मतदारसंघातून महुआ मोईत्रा तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आल्या. त्यानंतर एक आक्रमक खासदार म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. राजकारणात येण्यापूर्वी त्या बँकर होत्या. दरम्यान, सध्या महुआ मोईत्रा या संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैसे घेतल्याच्या आरोपांवरुन चर्चेत आहेत.

Read more

राष्ट्रीय : अपात्रतेची टांगती तलवार, पण ममता बॅनर्जींचा महुआ मोइत्रांवर विश्वास; दिली मोठी जबाबदारी

संपादकीय : समितीची शिफारस स्वीकारल्यास महुआ मोइत्रांना मित्राचा मोह भोवणार?

राष्ट्रीय : महुआ मोईत्रांबाबत  दिवाळीनंतर हाेणार निर्णय, लाेकसभाध्यक्षांना समितीचा अहवाल सादर

राष्ट्रीय : मोइत्रांचे व्यवहार अनैतिक, त्यांची खासदारकी रद्द करा; नैतिकता समितीच्या बैठकीत प्रस्ताव ६-४ मतांनी मंजूर

राष्ट्रीय : लोकसभेतून महुआ मोइत्रांचे निलंबन निश्चित? नैतिकता समितीकडून प्रस्ताव पास; अहवालही स्वीकारला

राष्ट्रीय : महुआ मोईत्रांची खासदारकी जाणार? एथिक्स कमिटीच्या अहवालावर आज बैठक

राष्ट्रीय : महुआ मोईत्रा आणखी अडचणीत, कॅश फॉर क्वेरी प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश    

राष्ट्रीय : महुआ मोइत्रा अपात्र ठरणार? नैतिकता समिती निर्णय देणार; ‘ही’ केस ठरेल टर्निंग पॉइंट!

राष्ट्रीय : Mahua Moitra: एथिक्स कमिटीने विचारले घाणेरडे प्रश्न, महुआ मोईत्रांचा गंभीर आरोप

राष्ट्रीय : संसदेच्या इतिहासातील आजचा काळा दिवस, निशिकांत दुबेंचा महुआ मोईत्रांवर हल्लाबोल