शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महेश गायकवाड

महेश गायकवाड हे शिवसेना शिंदे गटाचे उल्हासनगरचे शहरप्रमुख आहेत. कल्याण पूर्व मतदारसंघाचे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी जमिनीच्या वादातून त्यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केला. त्यात महेश गायकवाड जखमी झाले आहेत.

Read more

कल्याण डोंबिवली : कल्याणच्या सुभेदारीसाठी महायुतीत तीव्र मतभेदांचा पेच; महायुतीने मेळावा घेणे टाळले

कल्याण डोंबिवली : गोळीबाराची कल्पना नव्हती, पण त्यांनी आधीच षडयंत्र रचले होते!- महेश गायकवाड

ठाणे : महेश गायकवाड यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, तब्बल २५ दिवसांनी प्रकृतीमध्ये सुधारणा

ठाणे : महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांना मिळणार लवकरच डिस्चार्ज; रुग्णालय प्रशासनाची माहिती

क्राइम : गणपत गायकवाडांनी कट रचून गोळीबार केल्याचा आरोप हास्यास्पद; वकिलांचा युक्तिवाद

कल्याण डोंबिवली : महेश गायकवाड यांची प्रकृती धोक्याबाहेर; आमदार गणपत गायकवाडांनी केला होता गोळीबार

ठाणे : आमदार गायकवाड यांचा खाजगी चालक रणजित यादव याला अटक, १४ फेब्रुवारी पर्यंत कस्टडी

कल्याण डोंबिवली : गोळीबार प्रकरण विकी गणोत्राला १२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कस्टडी

कल्याण डोंबिवली : आमदार गोळीबार प्रकरणात विकी गणात्रा याला अटक

ठाणे : आमदार गोळीबार प्रकरण गोळीबारातील दोन रिव्हॉल्वर फॉरेन्सिक लॅबकडे